
महानगरीतील स्पेशल दांडिया माहौल आता रत्ननगरीतही…
उदय सामंत फाऊंडेशन आणि युवासेना रत्नागिरी यांच्यावतीने रत्नागिरीत दांडिया महोत्सव
रत्नागिरीला विकासाच्या दिशेने नेताना रत्नागिरीकरांसाठी वेगळ्या वेगळ्या सणाचा आणि उत्सवाचा आनंद रत्नागिरीत घेता यावा यासाठी
म्युझीकल स्टार्स बँड,आकर्षक डिजिटल साऊंड आणि आकर्षक डिजीटल लाईट अशा स्पेशल दांडिया
कार्यक्रम उदय सामंत फाऊंडेशन आणि युवासेना रत्नागिरी यांनी आयोजित केलेला यंदाचा ‘रत्नागिरी दांडिया नाईटस् २०२३’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याचा आनंद रत्नागिरीकरांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ना. उदयजी सामंत आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com