काजू मंडळासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विभागीय कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय

मे महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या स्थापनेपासून शासनादेश जारी झाल्यानंतर आता या मंडळाच्या प्रभावी कार्यान्वयासाठी आणखी एक विभागीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता चंदगड येथेही कार्यालय होणार आहे.
राज्यात काजू मंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्यानंतर १६ मे २०२३ रोजी त्याबद्दलचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला. प्रारंभीच्या निर्णयानुसार मंडळाचे मुख्य कार्यालय वाशी, नवी मुंबई येथे तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विभागीय कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button