रत्नागिरीमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा पॅच कोसळला अभियंत्याला हार घालून दिला प्रसाद
.मुंबई गोवा महामार्ग वरील बहादुर शेख नाका येथे सुरू असलेल्या नवीन उड्डाण पुल यांचे काम सुरू असताना काही भाग कोसळला त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाले आणि त्यांनी उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या सेफ्टी इजिनियर याला खड्डे बोल सुनावत अशा प्रकारे काम करीत असल्यामुळे त्यांच्या गळ्यात हार घालून शिवसेना स्टाईलने प्रसाद दिल्याची घटना घडली आहे. तसेच सदरच्या उड्डाण पुलाचे काम ईगल कंपनी करत असून त्यांची मुंबईची एक टीम चिपळूण येथे दाखल होत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी दिली
www.konkantoday.com