निरामय योगा संस्था रत्नागिरी तर्फे दर रविवारी मोफत योग शिबिर
रत्नागिरीतील निरामय योगा संस्था, पतंजलिचे मुख्य योग प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक विरू स्वामी सर यांच्यातर्फे दर रविवारी पहाटे साडेपाच ते साडेसात (,5.30 ते 7.30) या वेळेत शहरा नजीकच्या भाटे समुद्रकिनारी झरी विनायक मंदिर येथे निशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
*नाडी परीक्षण करून सर्व आजाराचे निदान करणे, रोगानुसार योग प्रशिक्षण, अग्नि ,वायू, आकाश ,पृथ्वी ,जल या पंच तत्त्वाच्या सानिध्यात योग करण्याचा सुवर्ण लाभ
*सर्व वयोगटासाठी विशेष मार्गदर्शन अशी या शिबिराची खास वैशिष्ट्ये आहेत
*योग शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करिता 9028899412 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पतंजलिचे रत्नागिरी येथील मुख्य योग प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक श्री विरू स्वामी सर यांनी केले आहे
*शिबिरात सहभाग घेणाऱ्यांनी येताना आपल्या सोबत योगा मॅट किंवा सतरंजी अशी बैठक व्यवस्था घेऊन येणे गरजेचे आहे
www.konkantoday.com