
कोकण रेल्वेच्या वतीने आज स्मृती दिन साजरा
कोकण रेल्वेच्या उभारणी मध्ये अनेक कामगार कर्मचाऱ्यां ना आपले प्राण गमवावे लागले.त्यांच्या प्रती कृतज्ञता 14ऑक्टोबर रोजी स्मृती दिन म्हणून व्यक्त केली जाते.आज कोकण रेल्वे स्थानकांवर कोकण रेल्वे चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, जिल्हापोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,आरपीएफ चे आय जी अंजनीकुमार सिन्हा ,विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे आणि कोकण रेल्वेचे कर्मचारी- अधिकारी यांच्या उपस्थितीत शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.
www.konkantoday.com
