
चिपळूण शहरातील प्रत्येक घरात कोविड टेस्टींग करा -कॉंग्रेसची मागणी
चिपळूण शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील प्रत्येक घरात कोविड टेस्ट करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष लियाकत शहा यांनी कॉंग्रेसच्यावतीने प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. टेस्टिंगची संख्या वाढवल्यास कोरोनाला आळा घालणे शक्य होईल आणि चिपळूण शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त होईल असेही त्यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com