रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर पेट्रोलचा टँकर उलटला ,पेट्रोल गळती


रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील निर्मलवाडी येथे आज सकाळी पेट्रोलचा टँकरला अपघात होऊन हा टँकर उलटला त्यामुळे त्यातून पेट्रोल गळती सुरू झाल्याने घबराट निर्माण झाली आहे. आज सकाळी १०.१५ ला भारत पेट्रोलियम चा पेट्रोलने भरलेला हा टँकर उलटला. त्यातून पेट्रोल गळती होत आहे. त्यामुळे घटनास्थळी तात्काळ रत्नागिरी येथील मोटार वाहन निरीक्षक कोराणे दाखल झाले आहेत. टँकरच्या चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button