
सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना नोटीस जारी; दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
नवी दिल्ली – विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई विरोधात राष्ट्रवादीच्या याचिकेवर स्वतंत्र सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार दिला आहे.
तसेच आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाविरोधातील प्रकरणांची एकत्रित सुनावणी होणार आहे.
मात्र यादरम्यान सुप्रीम कोर्टाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायलयाने विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर उत्तर देण्याचा आदेश दिले आहेत.
www.konkantoday.com