
देवरुख कांजिवरा येथे घरफोडी दोन लाखाचा ऐवज लंपास
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख कांजिवरा येथे राहणारे अब्दुल बोदले यांचे बंद घराचे कुलूप पाण्यात चोरट्याने फोडून घरात प्रवेश केला व घरातील लोखंडी कपाटातील १लोक ८०हजारांचे दागिने व१५ रुपये रोख असा अंदाजे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला याबाबत देवरूख पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
www.konkantoday.com