
बॉडी बिल्डिंग व फिटनेस स्पर्धेत तन्मयी देसाईंचा सहभाग
चिपळूण येथील तन्मयी देसाई हिने चेंबूर टिळकनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉडीबिल्डींग व फिटनेस स्पर्धेत मिस फिटनेस या महिलांसाठी झालेल्या स्पर्धेत सहभाग घेऊन चिपळूणचे नाव उज्ज्वल केले तन्मयीला एनएसजी फिटनेस संचालक आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर नंदू शिंदे यांनी मार्गदर्शन केले .
www.konkantoday.com