रत्नागिरीत ईद ए मिलाद उत्साहात साजरी
रत्नागिरीत ईद ए मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी दावते इस्लामी संस्थे कडुन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रत्नागिरी शहरात भव्य जुलूस(रॅली)काढण्यात आली .सदर रॅली कोकणनगर येथुन निघुन मारुती मंदीर सर्कल ते उद्दमनगर ,येथुन फिरुन कोकणनगर येथे शेवट करण्यात आला,या रॅली मध्ये लहान मुले,तरूण,तसेच वयोवृद्ध माणसे तसेच चारचाकी वाहने,दुचाकी या रॅलीत सहभागी झाली होती,या वेळी दुवा अलताफ कूरेशी यांच्या हस्ते करण्यात आली ,नंतर सर्वाना नियाज चे वाटप करण्यात आले
www.konkantoday.com