Related Articles
कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरीतील प्रसिद्ध श्री मंदिरातील ही विठ्ठल रखुमाईचे सजलेले रुप यांच्या दर्शनासाठी आज भाविक मोठया प्रमाणावर गर्दी करतात . एकादशीच्या निमित्याने या ठिकाणी जत्राही भरते व आजूबाजूच्या भागातील व ग्रामीण भागातील अनेक भाविक यात सहभागी होतात.
8th November 2019
Check Also
Close
- रत्नागिरी जिल्ह्य़ातील कोरोना बाबतची स्थिती14th July 2020