माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी , माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी, राजन शेट्ये यांची निवडणुकीत बेकायदेशीर जमाव जमवल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका


रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी , माजीनगरसेवक उमेश कुळकर्णी, माजी नगरसेवक राजन शेट्ये वगैरे यांचे वरती रत्नागिरीचे मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांचे कोर्टात सन 2017 -18 चे इलेक्शन मध्ये बेकायदेशीरपणे जमाव केले बाबत भारतीय दंड विधान कलम 188 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) व १३५ अन्वये समरी केस नंबर ११२५/ 2018 दाखल करण्यात आली होती सदर केस मध्ये सबळ पुराव्या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे सदर केस मध्ये आरोपीतर्फे ॲड. गद्रे व ॲड. अमेय भिसे यांनी काम पाहिले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button