
रत्नागिरीतील प्रसिद्ध रांगोळी कलाकारराहुल कळंबटे यांनीश्री गणरायाची छोटी मूर्ती 3d रांगोळी स्वरूपात साकारली
रत्नागिरीतील प्रसिद्ध रांगोळी कलाकार
राहुल कळंबटे राहणार ( रत्नागिरी , मालगुंड ) यांनी
श्री गणरायाची छोटी मूर्ती 3d रांगोळी स्वरूपात काढून जागतिक विक्रम करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला व तो विक्रम गणरायाच्या कृपेने आज पूर्ण ही झाला. राहुल कळंबटे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे
www.konkantoday.com
