
रत्नागिरी जिल्ह्यात नवीन ११ कोरोना संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून प्राप्त अहवालात 11 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यांचे विवरण असे
साडवली संगमेश्वर 3
उत्तर प्रदेश येथील 3
विधानगर कराड येथील 1
कर्टेल, ता.खेड 3
एका रुग्णाची माहिती अप्राप्त
यानंतर सकाळची स्थिती खालील प्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 476
बरे झालेले रुग्ण 343
मृत्यू 17
एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 116
www.konkantoday.com