
पंतप्रधान निधीतून (पीएम केअर्स) खरेदी करून राज्यात पाठवलेले व्हेंटिलेटर सदोष- आमदार रोहित पवार
केंद्र सरकारने पंतप्रधान निधीतून (पीएम केअर्स) खरेदी करून राज्यात पाठवलेले व्हेंटिलेटर सदोष आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला असून या संदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी केंद्र सरकारला विचारणा करावी असा खोचक सल्लाही त्यांनी दिला
www.konkantoday.com