दुःखद बातमी….लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांच्या मातोश्री नलिनी प्रभाकर साळवी ह्यांचे दुःखद निधन
*राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांच्या मातोश्री नलिनी प्रभाकर साळवी ह्यांचे वृद्धपकाळाने सकाळी ८.३० वाजता निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार रत्नागिरी स्मशानभूमी येथे करण्यात येणार असून त्यांची अंतयात्रा तेलीअळी संजय साळवी ह्यांच्या निवासस्थान येथून १२ वाजता निघणार आहे.
www.konkantoday.com