
जयवंत जालगावकर यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका या युनिव्हर्सिटीकडून डाॅक्टरेट प्रदान
दापोली अर्बन बँकेचे चेअरमन जयवंत जालगावकर यांना आज दिल्ली येथे एका विशेष कार्यक्रमात कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका या युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ सोशल सायन्स इन को-ऑप. बँकिंग (D.S.Sc.) ही अत्यंत मानाची मानद “डॉक्टरेट” पदवी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
जालगावकर यांना मिळालेल्या या मानद पदवी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
www.konkntoday.com