गुहागर शृंगारतळीमधील ओंकार बेकरी ॲण्ड स्वीट मार्ट दुकानावर कारवाई


गुहागर शृंगारतळीमधील ओंकार बेकरी ॲण्ड स्वीट मार्ट या दुकानावर कारवाई करण्यात आली विविध अन्न सुरक्षाविषयक नियम न पाळल्याने २० हजारांचा दंड ठोठावला आहे. येत्या गणेशोत्सवात खास करून मिठाई अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ‘वॉच’ असणार आहे
. या ओंकार बेकरी मिठाई दुकानासंदर्भात काही दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला
होता.
या दुकानातून ग्राहकाने विकत घेतलेल्या मिठाईत अळ्या आढळून आल्या होत्या
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button