निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर आम्ही उतरू त्यावेळी विजय आमचा असेल -उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे
आम्ही आमचे बेस्ट प्रयत्न केलेत, आमदार अपात्रते संदर्भात त्यांना काय निर्णय घ्यायचाय तो सभापती घेऊ देत असे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकारांशी बोलताना केले
शकूनी मुळे कौरव जिंकत होते, निवडणूक आयोग, ईडी ,सीबीआय यंत्रणा शकूनी प्रवृत्तीचे लोक त्यांच्यासोबत असल्याने असे अनेक डाव जिंकतील पण निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर आम्ही उतरू त्यावेळी विजय आमचा असेल असेही त्या म्हणाल्य
राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे इथं एका अनैपचारिक कार्याक्रमासाठी आल्या होत्या त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या
www.konkantoday.com