सावंतवाडी दांडेली येथे सापडला हिरव्या रंगाचा गवत्या साप
सावंतवाडी दांडेली येथील चंद्रकांत विष्णु गावडे यांच्या घराच्या अंगणात एका कोपऱ्यात हिरव्या रंगाचा गवत्या साप दिसला. गवत्या हा आशिया खंडात मिळणारा बिनविषारी साप मानला जात त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.गवत्या सापाला विशेष महत्त्व असून इंग्रजीत ग्रीन किलबॅक असे म्हणतात. हा साप महाराष्ट्रात ग्रामीण भागात गोखाड्या नावाने ओळखला जातो. गवत्या साप दिल्यानंतर त्याला सुखरुपपणे पकडून सर्पमित्र महेश राऊळ यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून त्याला जीवदान दिले.
www.konkantoday.com