पावसाचा एवढा जोर की एसटी मध्ये गळू लागले पाणी
आज सकाळी सुटलेल्या चिपळूण आगाराच्या
MH 14 BT 2969 चिपळूण रत्नागिरी या बस मध्ये मुसळधार पावसामुळे गळती सुरू झाली चिपळूण आगराची सकाळी 6,45 सुटणारी चिपळूण रत्नागिरी गाडी चालकाच्या बाजूची पूर्ण बाजू गळत असल्याने दिसून आले त्यामुळे सीटवर देखील पाणी होते त्यामुळे नाईलाजाने गाडीत जागा असूनही प्रवाशांना उभ्याने प्रवास करlवा लागला.काही प्रवाशी कामा धंद्यासाठी संगमेश्वर, रत्नागिरी येथे निघालेल्या प्रवाशांना गाडीतच प्रवाशांना अभिषेक घडला,
त्यामुळे एस टी महामंडळ कितीही दावा करीत असले तरी अनेक बसेस नादुरुस्त अवस्थेत फिरत असल्याचे दिसत आहे
www.konkantoday.com