
एम आय डी सी, रत्नागिरी येथिल गायत्री काजू कारखान्याचे उद्घघाटन
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, यांच्या माध्यमातून लाभलेल्या अर्थसहाय्यातून खारवी समाजातील तरुण उद्योजिका सौ.प्राजक्ता किरण वासावे यांच्या एम आय डी सी, रत्नागिरी येथिल गायत्री काजू कारखान्याचे उद्घघाटन करताना खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मा. श्री.संतोष पावरी साहेब सोबत पतसंस्थेचे सन्माननिय संचालक श्री.मदन डोर्लेकर सर, कंपनीच्या अध्यक्षा सौ.प्राजक्ता वासावे, सौ.स्नेहलताई पावरी, सौ.मानसी डोर्लेकर तसेच कंपनीचे मार्गदर्शक श्री.किरण वासावे सर व कर्मचारी वर्ग उपस्थित होता
www.konkantoday.com