ठाकरे शिवसेनेने सिंधुदुर्गात नवे पदाधिकारी जाहीर केले


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिह्यातील पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.जिल्हाप्रमुख – संदेश पारकर (कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण), संजय पडते (सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ), विधानसभाप्रमुख – सतीश सावंत (कणकवली विधानसभा), विधानसभा संपर्कप्रमुख – अतुल रावराणे (कणकवली विधानसभा)
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button