एसटी चालक-वाहकांची होणार अल्कोहोल चाचणी


अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्‍या गणेशभक्तांची वाढती संख्या लक्षात घेत एसटी महामंडळाने आतापर्यंत ३२०० जादा बसेसची व्यवस्था केली आहे. अपघात रोखण्यासाठी चालक-वाहकांची अल्कोहोल चाचणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ६ अपघातप्रवण क्षेत्रात एसटी प्रशासनाचे पथक तैनात करण्यात येणार आहे. चोरीच्या घटना टाळण्यासाठी बसस्थानकातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button