मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पिंगुळीधोकादायक व जीवघेणा असलेला मिडलकट अखेर बंद
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पिंगुळी – गुढीपूर येथील वाहनधारक व पादचाऱ्यांसाठी धोकादायक व जीवघेणा असलेला अनधिकृत मिडलकट हायवे
अथॉरिटीने अखेर रविवारी बंद केला या मिडलकटमुळे अपघाताच्या अनेक घटना घडल्या महिन्यापूर्वी एक शाळकरी विद्यार्थी या मिडलकटचा बळी ठरला होता. या घटनेनंतर पिंगुळी ग्रा. पं. च्या ग्रामसभेत हा मिडलकट बंद करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही केली.
www.konkantoday.com