
जयगड येथे वायुगळती झाल्याने शाळेतील 30 विद्यार्थी अस्वस्थ , विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल.
जयगड येथे वायुगळती झाल्याने शाळेतील 30 विद्यार्थी अस्वस्थ . होण्याचा प्रकार घडला आहे…त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात येत आहेत.
मदती साठी अनेक संस्थानी शासकीय रुग्णालयात धाव घेतली आहे संपर्क युनिक फाउंडेशन चे कार्यकर्तेही मदतीसाठी धावले आहेत ही वायू गळती कशामुळे झाली आहे अद्याप कळू शकलेले नाही.