
जैतापूरच्या प्रतीक्षा पाटील हिची MSF मध्ये निवड
जैतापूर : शिवशक्ती संघाचे कर्णधार, ग्रामपंचायत जैतापूर चे सहयोगी सदस्य राहिलेले कै. संदेश गोवर्धन पाटील यांच्या मुलीने वडीलांच्या पाऊलावर पाऊल टाकले. तिने गेली पाच सहा वर्षे नित्यनेमाने पोलिस ट्रेनिंग सुरु ठेवले होते शेवटी तिच्या कष्टाला फळ मिळाले असून प्रतिक्षा संदेश पाटील हीची MSF मध्ये निवड झाली.वडीलांच्या पाठोपाठ जिगरबाज खेळामध्ये अतुलनीय कामगिरी करून आज तिने आपली निवड सार्थ ठरवली आहे.तीचं या यशाबद्दल सर्वत्र तिचे सर्वत्र अभिनंदन केले जातं आहे.
www.konkantoday.com