रस्त्याला साईड पट्टी नसल्याने साडवली मध्येखड्डे चुकवताना ट्रक गेला गटारात
रस्त्याला साईड पट्टी नसल्याने साडवली मध्ये खड्डे चुकवताना ट्रक साडवलीती मध्ये घटना घडली आहे.या रस्त्यासाठी ३२ कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात आला होता मात्र या नव्याने बांधण्यात आलेल्या देवरुख संगमेश्वर रस्त्याला साईड पट्टीच नाही तसेच नविन रस्त्याला खड्डे पडल्याने वाहन चालकाना करावी कसरत अशी एका परिस्थिती असून देखील सार्वजनिक बांधकाम खाते मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत करीत असेल या नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याला गटारे व साईड पट्ट्या देखील बांधण्यात आलेल्या नाहीत याशिवाय गावांचे नामफलक लावलेले नाहीत याप्रकरणी यापूर्वीही (उबाठा) गटाने निवेदन देवुनही सा बा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे आता या रस्त्याबाबत दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शिवसेना (उबाठा)चे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर यांनी इशारा दिला आहे.
www.konkantoday.com