चिपळूण बहादूर शेख नाका येथील उड्डाण पुलाच्या गर्डर लॉन्चरचे काम पूर्ण
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाक्यातील उड्डाण पुलाचा गर्डर लॉन्चर तुटण्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला होता. हा घडलेला प्रकार तांत्रिक भाग असून जो स्पॅन मोडला आहे, तो बदलण्याचे काम रात्रीच सुरू करुन पूर्ण करण्यात आल्याने मध्यरात्री महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी
दिली आहे
www.konkantoday.com