ब्रेकिंगरत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेखनाक्यातील बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला


रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेखनाक्यातील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटण्याचा प्रकार घडला आहे
महाकाय लाँचर चे काही भाग तुटल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे
या प्रकारातकोणतीही हानी नाही..मात्र जास्तीच्या वजनामुळे गर्डर लाँचर खाली कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे
दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाची जास्तीची कुमक घटनास्थळी तैनात झाली आहे
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चिपळूण पोलिसांची घटनास्थळी धाव घेतली
धोका टाळण्यासाठी ठेकेदाराकडून क्रेन मागवण्यात आली असून
क्रेन च्या मदतीने लॉन्चर चा समतोल राखला जाणार आहे
तूर्तास कोणताही धोका नसल्याचा कंपनी कडून निर्वाळा देण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button