
धर्मवीर एक्सप्रेस सोडावी या मागणीसाठीकोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे वतीने आज दिनाक २६ ऑगस्ट रोजी आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांना कोकणातील २०२३ गणेश उत्सव काळात आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ धर्मवीर एक्सप्रेस सोडावी या करिता निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन स्वीकारले त्यांनी आपली मागणी पूर्ण होईल असे आश्र्वासन दिले
www.konkantoday.com