
देवरूख येथे विहिरीत पडला बिबट्या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
देवरूख येथील सोळजाई मंदिराजवळ राहणाऱ्या मंगेश रघुनाथ शेट्ये यांच्या मालकीच्या विहिरीत पडला बिबट्या पडल्याचे आढळून आल्यावर खळबळ उडाली
आज शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विहिरीवर गेलेल्या लोकांना आत मध्ये बिबट्या पडल्याचे दिसले विहिरीत बिबट्या पडल्याची बातमी सगळीकडे पसरली
बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केले
वनविभागाला याबाबत माहिती कळवण्यात आली देवरूख वनविभागाचे कर्मचारी व देवरूख पोलीस घटनास्थळी दाखल झाले
बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वनविभागाचा पिंजरा सोडण्यात आला
विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला विहिरीबाहेर काढण्याचे वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत
www.konkantoday.com
व्हिडिओ पहा….