दिनांक 22 ऑक्टोबर 2024, रोजी नामदार उदय सामंत उमेदवारी अर्ज भरणार आहेत ही अफवा.

दिनांक 22 ऑक्टोबर 2024, रोजी नामदार उदय सामंत उमेदवारी अर्ज भरणार आहेत ही अफवा असून विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीमध्ये, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष या महायुतीच्या नेत्यांनी जागा वाटप जाहीर केल्यावर..महायुतीच्या सर्व नेत्याना,पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन रत्नागिरी – संगमेश्वर मतदार संघातून नामनिर्देशन पत्र भरतील.याबाबतची नामनिर्देशन पत्र भरण्याची तारखेची अधिकृत घोषणा लवकरच जाहीर केली जाईल कृपया नोंद घ्यावी!!

आपला महेश म्हाप, तालुका प्रमुख, शिवसेना, रत्नागिरी तालुका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button