
चिपळूण येथे कॅरम खेळत असताना एकाचा हृदयविकाराने मृत्यू
चिपळूण रावतळे येथे राहणारा हेमंत माधव सातोसकर (५३) हे कॅरम खेळत असताना त्यांच्या छातीमध्ये कळ येवून ते खुर्चीतच बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांच्या सहकार्यांनी त्यांना अधिक उपचारासाठी अपरांत हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com