भाटे खाडीत दोन मुलांचा बुडून मृत्यू
रत्नागिरी शहरा नजीक असलेल्या भाटे समुद्रात खाडीजवळ आज दुपारी दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला ही दोन्ही मुले कोकण नगर येथील असल्याचे कळते समुद्रात पोहोण्यासाठी उतरले होते मात्र समुद्रात निर्माण झालेल्या खड्ड्यात बूडू लागले लागले आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता यापैकी एकाचे नाव जाधव तर एकाचे नाव शेख असल्याचे कळते ही दोन्ही मुले भाटे खाडीच्या पुलाखाली पोहण्यास उतरले होते
www.konkantoday.com