कोकणातील तरुण कोकणात सुरू करणार पहिली हाऊस बोट
यशोगाथा ;. केरळ प्रमाणे कोकणात हासबोट आणि बॅकवॉटर टुरिझम सुरू होणार… कोकण पर्यटनाची अजून एक नवी पहाट…..
सत्यवान दरदेकर हा तरूण कोकणात खऱ्या अर्थाने बॅकवॉटर टुरिझम ची सुरुवात करत आहे. कोकणातील तरुणांने सुरू केलेली पहिली हाऊसबोट गुहागर पराचुरी येथील निदानसुंदर बॅकवॉटर मध्ये सुरू होत आहे. दोन खोल्यांची ही अतिशय सुंदर हाऊसबोर्ड सत्यवानने बनवली आहे. आता हाऊसबोट या अनुभवासाठी केरळला Alleppey पर्यंत राहण्याची आवश्यकता नाही ही सोय कोकणात सुरू झाली. थोड्याच दिवसात दाभोळच्या बॅकवॉटर मध्ये परचुरी गावात आपल्याला बॅकवॉटरमध्ये जाऊन प्रत्यक्ष राहता येईल. आजोळ हे अतिशय देखणे ग्रामीण व निसर्ग पर्यटनाचा केंद्र सत्यवान चालवतो. तो त्याची पत्नी त्याची आई सर्वजण मिळून कोकणात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक आणि ग्रामीण पर्यटनाचा समृद्ध अनुभव आणि आनंद देतात. याच बॅकवॉटरमध्ये छोट्या बोटीने प्रवास करून आपल्याला नैसर्गिक अधिवासामध्ये अनेक क्रोकोडाइल पाहता येतात. क्रोकोडाइल पार्क म्हणून हा परिसर हळूहळू विकसित होतो आहे . सत्यवानच्या आजोळ ग्रामीण पर्यटन केंद्रात जाऊन कोकणी खाद्य संस्कृतीआणि निसर्ग पूरक ग्रामीण जीवन याचा अनुभव घेण हा विलक्षण अनुभव आहे.
सत्यवान चे विशेष कौतुक अशा स्वरूपाचा नाविन्यपूर्ण पर्यटनाचा प्रकल्प त्यांनी सुरू केला. प्रतिकूल परिस्थितीत कोकणातील तरुण एकाहून एक सुंदर प्रकल्प उभारत आहेत.
बॅकवॉटर टुरिझम ची ही नवी सुरवात आहे, नक्कीच हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल. आपण सर्वांनी या प्रकल्पा चे मनापासून स्वागत केले पाहिजे प्रत्यक्ष दाभोळ बॅकवॉटर मध्ये जाऊन या हाऊस बोट मध्ये राहिले पाहिजे. कोकण बिझनेस फोरम ,कोकण क्लब आम्ही सर्वजण सत्यवानच्या सोबत आहोत. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि सरकारचे भरपूर सहकार्य मिळत आहे. याबद्दल मेरीटाईम बोर्डाला सुद्धा धन्यवाद.
बुकिंग साठी सत्यवान दरदेकर.
Suvarnsudha houseboat,
9881383228
9209705194
Parchuri, guhagar, ratnagiri
Tourkokan Aajol Parchuri

Tourkokan Aajol