राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरीक राष्ट्रीय हेल्पलाईन–१४५६७ (NATIONAL HELPLINE FOR SENIOR CITIZENS-14567 सुरु
मागील काही दशकांमध्ये भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की ही वाढ एक मोठी आव्हान ठरणार आहे आणि अशा प्रकारे शहरी व ग्रामीण भागातील जेष्ठांना विशेष सेवा पुरवण्यासाठी नवीन मॉडेल्सची आवश्यकता आहे, याचसाठी सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय – भारत सरकार यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय हेल्पलाईन (ELDERLINE-14567) सुरु आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी, नॅशनल इम्प्लीमेंटीग ऐजन्सी (NIA), राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था (NISD), सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष साह्य मंत्रालय महाराष्ट्र शासन व जनसेवा फाउंडेशन पुणे हे आपल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हि जेष्ठ नागरीक राष्ट्रीय हेल्पलाईन–१४५६७ (NATIONAL HELPLINE FOR SENIOR CITIZENS-14567 सुरु आहे . श्री. स्मितेश शहा हे प्रकल्प व्यवस्थापक( राष्ट्रिय ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन) म्हणून काम पाहतात.श्रीमती. रेखा आनंद (टीम लीडर), श्री. हणमंत धुमाळ (टीम लीडर) म्हणून जास्तीत जास्त जेष्ठ नागिरकांपर्यंत पोहचण्यासाठी समनव्य साधतात व श्री. आनंद पुजारी (फील्ड रिस्पॉन्स ऑफिसर ) म्हणून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यरत आहेत. राष्ट्रीय हेल्पलाइन चा उददेश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळेवेळी आपल्या सहकार्याची गरज भासणार आहे. तरी या राष्ट्रीय हेल्पलाईन संबंधी माहिती; राष्ट्रीय हेल्पलाइन ही वयोवृद्ध व्यक्तींसाठी असून महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फ़ौंडेशनद्वारे चालवली जात आहे. हेल्पलाइनचा टोल फ्री नंबर – १४५६७ आहे. हेल्पलाइन ची वेळ सकाळी ८.०० वा. ते संध्याकाळी ८.०० वा. असेल व वर्षातील ३६५ पैकी ३६१ दिवस स्रुरू राहणार आहे. ( २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर आणि १ मे महाराष्ट दिन या दिवशी सुट्टी असते ) सदर हेल्पलाइन मिळणाऱ्या सेवा खालील प्रमाणे: माहिती- आरोग्य – जागरूकता, निदान, उपचार ● निवारा / वृद्धाश्रम घरे ● डे केअर सेंटर ● पोषण विषयक, ज्येष्ठां संबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक ई. मार्गदर्शन- कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.) ● आर्थिक ● पेन्शन संबंधित ● सरकारी योजना ई. भावनिक आधार देणे – चिंता निराकरण ● नातेसंबंध विषयक व्यवस्थापन ● मृत्यूशी संबंधित शोक ● जीवन व्यवस्थापन (वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ.) क्षेत्रीय पातळीवर मदत- बेघर, अत्याचार ग्रस्त वृद्ध, , ज्येष्ठा हरवलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी ई. सदर हेल्पलाइन साठी सर्व जिल्हा पातळीवर क्षेत्रीय अधिकारी (FRO) नियुक्त केलेले आहेत . सदर हेल्पलाइन-१४५६७ वर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधणे जेणेकरुन वृद्ध व्यक्तीची योग्य ती मदत करून त्यांची काळजी घेता येईल यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे.