
रत्नागिरीच्या दोन्ही राजांचे आज विसर्जन
रत्नागिरी शहरात प्रतिष्ठापना केलेल्या दोन्ही राजांचे विसर्जन आज दि. २९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
मारूतीमंदिर सर्कलमध्ये प्रतिष्ठापना केलेल्या श्री रत्नागिरीचा राजा, आठवडा बाजारात प्र्रतिष्ठापना केलेल्या रत्नागिरीचा राजा यांची विसर्जन मिरवणूक आज सायंकाळपासून सुरू होईल. ढोल ताशांच्या गजरात सुरू राहणार्या विसर्जन मिरवणुकीत आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होतात.
www.konkantoday.com