
बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी राहत असलेली अल्टामाऊंट रोडवरील ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ इमारत सील
बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी राहत असलेली दक्षिण मुंबईतीस अल्टामाऊंट रोडवरील ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ नावाची इमारत सील केली आहे. ते राहत असलेल्या या इमारतीमध्ये कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आल्याने मुंबई महापालिकेनं इमारत सील केली आहे अभिनेते सुनील शेट्टी मागील काही वर्षांपासून कई सालों अल्टामाऊंट रोडवरील ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ मध्ये राहतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी माना शेट्टी, त्यांची मुलगी अथिया शेट्टी आणि लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारा त्यांचा मुलगा अहान शेट्टीही याच इमारतीत राहतात.
सुनील शेट्टी यांच्या परिवारातीला कुठल्याही सदस्याला कोरोनाची लागण झालेली नाही
www.konkantoday.com