
कोरोनामुळे प्रथमच मार्लेश्वर भक्तांना दर्शनापासून अलिप्त रहावे लागणार
श्रावण मासात मार्लेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पण, कोरोनामुळे मात्र या ठिकाणी येण्यास भाविकांना बंदी आहे. परिणामी आता इथला व्यवसाय बुडाला असून लाखो रुपयांच्या उलाढालींवरही परिणाम झाला आहे. मंगळवार २१ जुलै रोजी श्रावण मास सुरू होत असून या कालावधीत प्रथमच मार्लेश्वर भक्तांना दर्शनापासून अलिप्त रहावे लागणार आहे.
www.konkantoday.com