उद्यमनगर, रत्नागिरी येथून १३ वर्षीय मुलगा बेपत्ता

उद्यमनगर, रत्नागिरी येथील मो. अशरफ हुसेन शेख (वय १३ वर्षे) हा मुलगा बेपत्ता झाला आहे. तो घरातून बाहेर गेल्यानंतर परत न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
कोणाला या मुलाबद्दल माहिती असल्यास कृपया ९५१८५१५८३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

03/11/2025

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button