रत्नागिरीतील प्रसिद्ध कल्पक व हौशी छायाचित्रकार सिद्धेश वैद्य यांनी मुघल architecture वर टिपलेल्या छायाचित्रांवर आधारित कॅलेंडरचे प्रकाशन
Sufiyana Delhi, Agra ani Jaipur मधील मुघल architecture वर आधारित असे हे कॅलेंडर आहे. सुफी एक इस्लाम मधील पंथ जो उत्कट प्रेम भावना आणि संगीत यावर आपले जीवन जगत आलेला आहे.. जेवढं साधं तेवढंच सुंदर अश्या सुफी थीम वर हे फोटो घेतल्याने या कॅलेंडर ला sufiyana हेच नाव योग्य वाटतं.. शेवटी Delhi Agra Ani Jaipur मधील या सर्व इमारती पाहिल्यावर आपले मन अश्याच एका सुंदर संगीतात बुडून जातं.. जसं एखादं गाणं ऐकल्यावर दिवस रात्र ते आपले मन गुणगुणत बसतं त्याप्रकरेच हे सगळ्या ठिकाणी फिरल्यावर आपण त्या सर्व वास्तूंच्या प्रेमातच पडतो.. म्हणून sufiyana…
हे कॅलेंडर कोणाला हवे असल्यास उद्यापासून विक्रीसाठी उपलब्ध आहे… ३९९/- फक्त…
सिद्धेश वैद्य – 9970245962
www.konkantoday.com