ना.अ‍ॅड.अनिल परब, मा. मंत्री, परिवहन, संसदीय कार्य तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांचा २८ जुलै,२०२१ रत्नागिरी जिल्हा दौरा कार्यक्रम

१०.३०- रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त संदर्भात आढावा व उपाय योजने बाबत बैठक
(स्थळ -पंचायत समिती सभागृह चिपळूण.)

११.३०.-चिपलूण एस टी डेपो मैनजर राजे शिर्के ह्याचा सत्कार

११.४५- पंचायत समिती कार्यालय चिपळूण येथून शासकीय मोटारीने मार्कडी तालुका चिपलूण कडे प्रयाण

१२.००- मोरादपुर ता.चिपळूण येथे आगमन व अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांना जीवनावश्यक साहित्य वाटपाचा कार्यक्रम.

१२.१५- मार्कडी तालुका चिपळूण येथून शासकीय मोटारीने मुरादपुर तालुका चिपळूण कडे प्रयाण

१२.३०-मोरादपुर तालुका चिपळूण येथे आगमन व अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांना जीवनावश्यक साहित्य वाटपाचा कार्यक्रम

१.०० ते २.०० राखीव

२.००-शासकीय मोटारीने पोसरे ता. खेड कड़े प्रयाण

२.४५ ते ३.३० पोसरे तालुका खेड येथे आगमन व येथील दरड कोसळल्यामुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्य वाटप, कॅम्प भेट व मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना धनादेश वाटप

३.३०- पोचरे तालुका खेड येथून खेड शहराकडे प्रयाण

४.१५ खेड शहरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी

४.३० ते ५.०० तहसील कार्यालय, खेड येथे बैठक
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button