साखरपा जाधव वाडीत दोघांवार हल्ला करणारा बिबट्याचा झाला अचानक मृत्यू !!, मृत अवस्थेत घरात सापडला

साखरपा जाधव वाडीत दोघांवार हल्ला करणारा बिबट्या अचानक मृत अवस्थेत घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे मृतावस्थेतला बिबट्या आज आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी साखरपा जाधववाडी येथे एका बिबट्याने दोन जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची बातमी आली होती. आणि आज काल तरुणावर हल्ला केलेल्या बिबट्या शेजारील वाड्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत शंका उपस्थित होत असून या बिबट्याची शिकार झाली का याबाबत जोरदार चर्चा होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button