कोकण रेल्वे मार्गाची सुरक्षा आता लोहमार्ग पोलिसांवर

कोकण रेल्वेवरील स्थानकांसह मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी लवकरच लोहमार्ग पोलिसांवर सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. या मार्गावरील तीन स्थानकांमध्ये पोलीस स्थानके स्थापन करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये रोहा, रत्नागिरी, कणकवली येथील महत्वाची तीन पोलीस स्थानके स्थापन करण्यात येतील.          www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button