विषारी औषध प्राशन केलेल्या तरूणाचा मृत्यू
मौजे किळजे तर्फ खेड येथे राहणारा दिपक बाबूराव जाधव (३०, रा. करनजोशी, जि. सातारा) याने घरगुती भांडणातून विष प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला. यातील दीपक याचे जेवणावरून घरात भांडण झाले होते. त्या रागाने त्याने घराबाहेर जावून कोणते तरी विषारी औषध प्राशन केले. विषारी औषध प्राशन केल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. www.konkantoday.com