
विमानतळ सल्लागार समितीवर सचिन वहाळकर यांची निवड
भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सचिन वहाळकर यांची सोलापूर विमानतळाच्या महत्त्वाच्या अशा सल्लागार समितीवर नेमणूक करण्यात आली आहे .सचिन वहाळकर हे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
www.konkantoday.com