
राज्यातील कोटय़वधी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी राज्य सरकारच्या मदतीला गुगल पुढे सरसावले
राज्यातील कोटय़वधी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी राज्य सरकारच्या मदतीला गुगल पुढे सरसावले आहे. गुगलच्या तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध उपाययोजना आखत विद्यार्थी आणि शिक्षकांना एकत्र आणण्याचा अभिनक प्रयोग या माध्यमातून केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नव्या प्रयोगाची अधिकृत घोषणा केली असून गुगल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षणाचा नवा अध्याय आता राज्यात लिहिला जाणार आहे.
या नव्या गुगल क्लासरुमच्या माध्यमातून जी स्कीट फॉर एज्युकेशन, गुगल क्लासरुम, गुगल फॉर्म आणि गुगल असाइनमेंटस यांचा समावेश करण्यात आला आहे.
www.konkantoday.com