Related Articles
रत्नागिरी शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून आज रत्नागिरी चर्मालय रोडवर हॉटेल मत्स्यम समोर पावसामुळे निसरडय़ा झालेल्या रस्त्यावर गाडी स्लीप झाल्याने बाजूच्या डिव्हायडरवर जाऊन आपटली यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com
17th July 2020